शमा सिंकदर दिवसेंदिवस होतेय हॉट, तिचा नवा फोटो पाहिलात का in Marathi | POPxo
Home  >;  Lifestyle
शमा सिंकदर दिवसेंदिवस होतेय हॉट, तिचा नवा फोटो पाहिलात का

शमा सिंकदर दिवसेंदिवस होतेय हॉट, तिचा नवा फोटो पाहिलात का

शमा सिंकदर दिवसेंदिवस हॉट होत चालली आहे यात काही वाद नाही. म्हणजे तिचे फोटो पाहिल्यानंतर जर पहिली कोणती प्रतिक्रिया उमटत असेल तर ‘she is hot’.आता ती पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण आहे तिचा एक फोटो. तिने एका नेटेट मोनोकिनीमधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. तोच फोटो सध्या चर्चेत चांगला चर्चेत आला आहे. शमासाठी हे आणखी एक फोटोशूट असेल पण नेटीझन्ससाठी मात्र शमाचा हा लूक चर्चेचा विषय ठरला आहे.


 shama hot fi


का आहे हा फोटो खास?


शमाने हा फोटो दोन दिवसांपूर्वी शेअर केला आहे. शमाने फिश नेट प्रकारातील मोनोकिनी घातली असून ती या फोटोमध्ये तशी सेमीन्यूड आहे असेच म्हणायला हवे. कारण या फोटोमध्ये तिच्या मोनोकिनीपेक्षा तिचे बुब्स अधिक आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.त्याला लेसी पँटी अटॅच असून तिने पायात काळ्या रंगाचे स्टिलेटोझ घातले आहेत. अर्थात त्यामुळेच तिचा हा फोटो खास आहे असे म्हणायला हवे. आता शमा तिच्या या परफेक्ट बॉडीमुळे पुढील न्यूड फोटोशूट करण्याची शक्यता अधिकच बळावताना दिसत आहे.


रणबीर- आलियावर पुन्हा बरसली कंगना


शमाच्या हॉट फोटोवर कित्येक फिदा


शमा सिंकदर अशी कधी वागू शकेल,असे कधीच वाटले नव्हते. पण तिच्यातील बदल तिने इन्स्टाग्रामवर दाखवून दिला आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर २ हजारहून अधिक फोटो आहेत आणि हे प्रत्येक फोटो हॉटच आहेत असे म्हणायला हवे. बिकिनी असो किंवा कोणताही  हॉट अवतार तिने प्रत्येक फोटोमध्ये चांगलाच कॅरी केलेला आहे. त्यामुळेच तिझे १.९ मिलियन फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत.


shama hot 1


इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये झळकणार संतोष जुवेकर


शमानेही घेतले होते १० इयर्स चॅलेज


सोशल मीडियावर ज्यावेळी #10yearschallenge ची चलती होती त्यावेळी शमाने देखील तिचा १० वर्षांपूर्वीचा बिकिनीमधील एक फोटो शेअर केला होता. त्यात तिच्यात झालेला बदल हा सकारात्मक वाटतो. तिने अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला तरीदेखील तिच्या सौंदर्याची आणि तिच्यात वाढलेल्या आत्मविश्वासाचे कौतुकच करायला हवे. तिने तिच्या करीअरची सुरुवात मालिकेतून केली त्यावेळी जर तिला कोणी पाहिले असेल तर तुमची बोटे तोंडात गेल्यावाचून राहणार नाही.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#10yearchallenge #challengeaccepted #Beatthis😎


A post shared by Shama Sikander (@shamasikander) on
ती सध्या काय करते? 


आता साहजिकच प्रश्न पडतो की, ती सध्या काय करते. शमा सध्या फोटोशूटशिवाय काही वेगळे करताना दिसत नाही. साधारण वर्षापूर्वी तिने 'अब दिल की सून' नावाची वेबसीरिज केली. जी तिने स्वत:च प्रोड्युस केलेली होती.  शमा सध्या दुबईला असून तिने जेम्स मिलिरिऑनसोबत लग्न केले आहे. जेम्सच्या इन्स्टाग्रामवर देखील शमाचे कित्येक व्हिडिओ आणि फोटो आहेत. त्यामुळे ती लग्न आणि मॉडेलिंग करत आपले लाईफ जगत आहे. शिवाय तिने फिटनेसचीही अधिक काळजी घेतली आहे. 


दयाबेन मालिकेत पुन्हा परतणार


(फोटो सौजन्य- Instagram)

Published on Mar 29, 2019
7 Likes
Save
Share
Read More
Trending Products

Your Feed