आजकाल बदललेली जीवनशैली, प्रदूषण, धुळ, माती, अती मेकअप यामुळे महिलांना त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. यापैकीच एक त्वचेची समस्या म्हणजे चेहऱ्यावर वांग येणे ही आहे. बऱ्याच महिलांना पंचविस ते साठ या वयोगटात चेहऱ्यावर वांगचे डाग दिसू लागतात. यामागे त्यांच्या शरीरात होणारे हॉर्मोनल बदलही बऱ्याचदा कारणीभूत असतात. वांगचे डांग चेहऱ्यावरून समूळ जाऊ शकत नाहीत मात्र ते कमी नक्कीच होऊ शकतात. आमच्याकडे वांग जाण्यासाठी क्रीम सांगा अशी मागणी नेहमी होत असते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी क्रीमचे काही प्रकार शेअर करत आहोत. ज्या क्रीमचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
कामा ब्रॅंडचं हे असं एक आयुर्वेदिक क्रीम आहे ज्यामध्ये खास केशराचा वापर करण्यात आलेला आहे. केशरामध्ये त्वचा उजळ करणारे आणि त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे काळे आणि जुनाट डाग विरह होऊ शकतात. ज्यामुळे या क्रीमचा वापर केल्यावर हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग दिसेनासे होतात. शिवाय या क्रीममध्ये केशरासोबतच कोरफड आणि त्वचेची निगा राखण्यारे इतर नैसर्गिक घटकही आहेत. या क्रिमच्या नियमित वापरामुळे तुमच्या त्वचेचा स्किन टोन सुधारतो, त्वचेवरील फाईन लाईन्स कमी होतात, सुरकुत्या येणं कमी होतं. हे एक नाईट क्रीम असल्यामुळे तुम्ही या क्रीमचा वापर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर करू शकता.
फायदे -
तोटे -
ओरिफ्लेम कंपनीची ही नाईट क्रीमदेखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वांग घालवण्यासाठी क्रिम म्हणून वापरू शकता. कारण ओरिफ्लेमचे प्रॉडक्ट नैसर्गिक घटकांपासून बनलेले असतात. या क्रीममध्ये तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि व्रण घालवणारे गुणधर्म आहेत. सहाजिकच त्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग देखील कमी होतात. त्वचेवरील काळे डाग, व्रण, पिगमेंटेशन कमी करून त्वचेला उजळ करण्यासाठी तुम्ही ओरिफ्लेमची ही नाईट क्रिम दररोज रात्री झोपण्यापूर्वी वापरू शकता. कारण नाईट क्रीम वापरण्याचे इतरही अनेक फायदे असतात.
फायदे -
तोटे -
हे एक व्हिटॅमिन सी, ई आणि हायल्युनिक अॅसिड असलेलं डी पिगमेंटेशन क्रीम आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांगचे डाग कमी होऊ शकतात. यातील व्हिटॅमिन्स आणि इतर नैसर्गिक घटक तुमच्या त्वचेला एजिंग मार्क्स पासून दूर ठेवतं. यातील सनस्क्रीनचे घटक तुमच्या त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं. या डीपिगमेटेंशन क्रीममुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने उजळ होते. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग, टॅनिंग आणि इतर काळे डाग कमी होतात. यामुळे तुमच्या त्वचेचा स्किन टोन बदलतो आणि उजळ होतो. यासाठी या क्रीममध्ये इसेंशिअल ऑईल आणि बोटॅनिकल अर्कांचा वापर करण्यात आलेला आहे.
फायदे -
तोटे -
वादी हर्बल्सचं हे क्रिम अॅंटि पिगमेटेंशन क्रीम आहे. ज्यामध्ये अॅस्ट्रिंजट आणि अॅंटि बॅक्टेरिअल घटकांचा भरपूर वापर करण्यात आलेला आहे. हे घटक तुमच्या त्वचेच्या मुळाशी जाऊन त्वचापेशींवर परिणाम करतात. या क्रिममुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे डाग, काळे व्रण तर कमी होतातच शिवाय यामुळे तुमची त्वचा उजळ होते, स्किन टोन सुधारतो आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो. या क्रीमसोबतच चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी घरगुती उपाय देखील तुम्ही करू शकता.
फायदे -
तोटे -
काया कंपनीचं हे एक नाईट क्रीम आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे काळे डाग कमी होतात. या क्रीममुळे चेहऱ्यावरील काळे व्रण, सनटॅन, एजिंगच्या खुणा आणि वांगचे डाग अशा सर्व समस्या कमी होऊ शकतात. यासाठीच हे क्रीम रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून चेहऱ्यावर लावायला हवं. कायाचं हे नाईट क्रीम त्वचेत पटकन मुरतं आणि त्वचेवर परिणाम करतं. कंपनी या क्रीमचा परिणाम दोन आठवड्यात दिसेल असा दावा करते. त्यामुळे वांग घालवण्यासाठी क्रीमच्या शोधात असाल तर हे क्रीम अवश्य ट्राय करा.
फायदे -
तोटे -
लोटस हर्बल्सची अनेक उत्पादने ही नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेली आहेत. या क्रीममध्ये लिंबाच्या सालींचा अर्क, अक्रोड तेल, व्हिटॅमिन ई आणि लवंग तेल वापरण्यात आलं आहे. अक्रोड तेलामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा मिळतो. व्हिटॅमिन ईमुळे तुमची त्वचा कंडिशनर होते, लवंग तेलामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. विशेष म्हणजे यामध्ये पपईचा अर्क वापरण्यात आला आहे ज्यामुळे त्वचेवरील काळे आणि वांगचे डाग कमी होण्यास मदत होते.
फायदे -
तोटे -
या क्रीममध्ये वापरण्यात आलेल्या घटकांचा त्वचेत निर्माण होणाऱ्या मॅलेनिनवर परिणाम होतो. यातील सक्रिय घटकांमुळे मॅलेनिनची अती निर्मिती रोखली जाते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी होतात. यासोबत या क्रीममुळे चेहऱ्यावरील काळे डाग, एजिंगच्या खुणा कमी होतात आणि त्वचा उजळ दिसते. या क्रीममध्ये असलेले अॅंटि एजिंग घटक तुम्हाला कायम तरूण आणि फ्रेश ठेवतात. यासाठीच स्किन केअर रूटिनमध्ये या क्रीमचा वापर जरूर करा. यासोबतच जाणून घ्या चेहऱ्यावर असतील वांग तर कसा करावा मेकअप
फायदे -
तोटे -
जोविस कंपनीचं हे अॅंटि ब्लेमिश क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी करण्यासाठीव वापरू शकता. कारण यामध्ये काही औषधी अर्क आहेत ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा स्किन टोन बदलतो. या क्रीमचा नियमित वापर केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगचे डाग कमी होत जातात. ज्याचा परिणाम तुमच्या स्किन टोनवर होतो. हे क्रीम पाण्यासारखं आणि वेलवेट टेक्चरचं आहे. ज्यामुळे ते तुमच्या त्वचेत लगेच मुरतं.
फायदे -
तोटे -
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम हवं असेल तर व्हि एल सी सीचं हे डी पिगमेटेंशन डे क्रीम तुमच्या नक्कीच फायद्याचं आहे. यातील सक्रिय घटक तुमच्या त्वचेचं वातावरणातील प्रदूषणाचे घटक आणि सुर्य प्रकाशामुळे होणारे नुकसान टाळतात. यामध्ये असे नैसर्गिक घटक आहेत ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील वांगचे काळे डागही हळू हळू कमी होत जातात.
फायदे -
तोटे -
ओले कंपनीचं हे सेव्हन इन वन अॅंटि एजिंग क्रीम तुम्ही चेहऱ्यावरील वांग घालवण्याचे क्रीम म्हणून नक्कीच वापरू शकता. कारण हे एजिंगचे मार्क्स कमी करण्यासाठी वापरण्यास उपयुक्त असं डे क्रीम आहे. ज्यामुळे एजिंगच्या मुख्य सात त्वचेच्या समस्या कमी होतात. या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरील समस्या कमी होऊन त्वचा उजळ होते अशी कंपनी दावा करते. मेकअप केल्यावरही या क्रीममुळे तुमची त्वचा फ्रेश आणि हायड्रेट राहते. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांगचे डाग कमी होतात. या क्रीममुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाईन लाईन्सची कमी होऊ शकतात. थोडक्यात एजिंग मार्क्स घालवण्यासाठी हे क्रीम वापरणं नक्कीच फायद्याचं आहे.
फायदे -
तोटे -
वांग घालवण्यासाठी क्रीम वापरणं हा चेहऱ्यावरील वांग कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. त्याव्यतिरिक्त तुम्ही काही नैसर्गिक आणि घरगुती उपायही यासाठी करू शकता. अॅपल सायडर व्हिनेगर लावण्यामुळे वांगचे डाग कमी होऊ शकतात.
तुमच्या चेहऱ्यावर वांग कशामुळे आलं आहे आणि त्याचा प्रकार कोणता यावर वांग किती कमी होणार हे ठरू शकते. हायपरपिगमेटेंशन या प्रकारात त्वचेवर काळे डाग येतात. हे डाग पूर्ण नाहीशे झाले नाही तरी वांग घालवण्यासाठी क्रीम वापरून आणि घरगुती उपाय करून ते कमी होऊ शकतात.
वांग आलेल्या त्वचेला नियमित मॉईस्चराईझर आणि सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या चांगल्या मॉईस्चराईझरचा वापर करू शकता. वादी, काया, जोविस या कंपन्या खास पिगमेंटेड त्वचेसाठी मॉईस्चराईझर तयार करतात.