ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Motivational Quotes In Marathi

100+ Marathi Motivational Quotes And Status | प्रेरणादायी विचार मराठी | Success Quotes In Marathi

आयुष्यात प्रत्येक माणसाला कधी ना कधीतरी नैराश्य येतंच असतं. पण अशावेळी आपल्याला आपल्या माणसांची साथ आणि प्रेरणात्मक कोट्स (Motivational Quotes In Marathi) नक्कीच तारून नेतात. आयुष्यामध्ये प्रेरित व्हायची बऱ्याचदा आपल्याला गरज भासते. यासाठीच वाचा प्रेरणादायी विचार मराठी (Inspirational Quotes In Marathi), सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठी (Positive Motivational Quotes In Marathi), सक्सेस कोट्स इन मराठी (Success Quotes In Marathi), यशावरील मराठी सुविचार (Marathi Thoughts On Success), आयुष्यातील संघर्षासाठी प्रेरणा देणारे कोट्स (Marathi Inspirational Quotes On Life Challenges), प्रेरणात्मक स्टेटस मराठी (Motivational Status In Marathi), मराठी प्रेरणात्मक विचार (Marathi Motivational Thoughts)

Motivational Quotes In Marathi | प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये

Motivational Quotes In Marathi

Motivational Quotes In Marathi

सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात जेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही. मग अशावेळी आपल्या अशा प्रेरणात्मक कोट्स (Motivational Quotes In Marathi) ची गरज भासते. 

1. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

ADVERTISEMENT

2. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे 

3. माणसाने समोर बघायचं की मागे,  यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु.  काळे 

4. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या 

5. हिंमत एव्हढी ठेवा की,  तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

ADVERTISEMENT

6. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 

7. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 

8. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,  स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम 

9. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

ADVERTISEMENT

10. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते

वाचामराठी मुलगी डॅशिंग कोट्स

Inspirational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

Inspirational Quotes In Marathi

Inspirational Quotes In Marathi

आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक प्रसिद्ध लेखक होऊन गेले आहेत. त्यांचे प्रेरणादायी विचार (Inspirational Quotes In Marathi), तसेच प्रेरणादायी कविता आपल्याला नेहमीच प्रभावित करतात. जसं व. पु. काळे यांचे प्रेरणादायी विचार,  महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि पु. लं. देशपांडे यांचे विचार जे आजच्या तरूण पिढीसाठीही उपयुक्त आहेत. पाहूया त्यांचे प्रेरणादायी विचार मराठी.

ADVERTISEMENT

1. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते

2. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत

3. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे

4. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते

ADVERTISEMENT

5. आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

6. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 

7. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

8. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही व्यवसाय आहे, चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून व्यवसायच आहे.

ADVERTISEMENT

9. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे

10. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

11. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!

12. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?

ADVERTISEMENT

13. जगात काय बोलत आहात, यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे

14. भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

15. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

वाचा – आई बाबा वरील स्टेटस मराठी

ADVERTISEMENT

Positive Motivational Quotes In Marathi | सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठीमध्ये

Positive Motivational Quotes In Marathi

Positive Motivational Quotes In Marathi

आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते आणि त्यासाठी आपल्याकडे मराठीमध्ये असे अनेक सकारात्मक प्रेरणादायी कोट्स आहेत (Positive Motivational Quotes In Marathi). तर अनेक मराठी सुविचार आयुष्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

1. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 

2. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. 

ADVERTISEMENT

3. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.

4. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 

5. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात 

6. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या  स्वप्नांच्या मागे लागा. 

ADVERTISEMENT

7. आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या.

8. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.

9. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.  कारण हा निसर्गाचा नियमच आहे.  ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. 

10. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

ADVERTISEMENT

वाचा – Sad Quotes In Marathi For Girl

Success Quotes In Marathi | सक्सेस कोट्स इन मराठी

Success Quotes In Marathi

Success Quotes In Marathi

काही महान व्यक्तीमत्त्वांनी यशाबद्दल व्यक्त केलेले सक्सेस कोट्स इन मराठी (Success Quotes In Marathi) आपण पाहूया. जे वाचून तुम्हालाही जीवनात यश मिळवण्याची प्रेरणा प्राप्त होईल.

1. जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा – बिल गेट्स.

ADVERTISEMENT

2. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही – बिल गेट्स.

3. कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की, ते काम आवडीने करा – स्टीव्ह जॉब्स

4. जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात – शिव खेरा.

5. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त – पंडीत जवाहरलाल नेहरू.

ADVERTISEMENT

6. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो – अब्राहम लिंकन.

7. कार्य हाच यशाचा पाया आहे – पाब्लो पिकासो.

8. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे – विंस्टन चर्चिल.

9. यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ.

ADVERTISEMENT

10. जे तुम्ही करू शकता नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका – जॉन आर वुडेन.

11. या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते – ओप्रा विनफ्रे.

12. तुमचं यश यावरून ठरवा की, तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे – दलाई लामा.

13. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं – थॉमस जेफरसन.

ADVERTISEMENT

14. या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं – अज्ञात.

15. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे – अज्ञात

16. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.

17. गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे.  

ADVERTISEMENT

18. एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते.

19. एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे.

20. मी हे ओळखलं आहे की, कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे.

वाचा – Struggle Quotes, Status, And SMS In Marathi

ADVERTISEMENT

Marathi Thoughts On Success | यशावरील मराठी सुविचार

Marathi Thoughts On Success

Marathi Thoughts On Success

यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तशा विचारांची गरज आहे. यासाठी नक्की वाचा यशावरील मराठी सुविचार (Marathi Thoughts On Success).

1. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.

2. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.

ADVERTISEMENT

3. स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचा मुख्य गुपित आहे.

4. सगळं नीट होईल कदाचित आज नाही पण येत्या काळात.

5. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली.

6. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.

ADVERTISEMENT

7. जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही.

8. यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.

9. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.

10. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

ADVERTISEMENT

वाचा – सेवानिवृत्ती शुभेच्छा

Marathi Inspirational Quotes On Life | आयुष्यातील संघर्षासाठी प्रेरणा देणारे कोट्स

Marathi Inspirational Quotes On Life Challenges

Marathi Inspirational Quotes On Life Challenges

आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका. कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. संकटांवर मात करा या प्रेरणा देणाऱ्या कोट्सनी (Marathi Inspirational Quotes On Life Challenges).

1. जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल.

ADVERTISEMENT

2. शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष. लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो.

3. पवित्रता, धैर्य आणि उद्योग- हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत.

4. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.

5. ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे, मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो.

ADVERTISEMENT

6. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा.

7. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

8. ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव.  

9. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.

ADVERTISEMENT

शिक्षकदिनासाठी खास शुभेच्छा संदेश

Motivational Status In Marathi | प्रेरणात्मक स्टेटस मराठी

Motivational Status In Marathi

Motivational Status In Marathi

हल्ली आपण आपल्या विचारांनुसार स्टेटस (Motivational Status In Marathi) ठेवत असतो. असेच काही प्रेरणात्मक स्टेटस मराठी तुम्ही व्हॉट्सअपला ठेऊ शकता. 

1. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते.

ADVERTISEMENT

2. नेहमी  तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही.

3. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. 

4. संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच….

5. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका. 

ADVERTISEMENT

6. पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.

7. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या  शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.

8. स्वतःचा विकास करा.  लक्षात ठेवा की, गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. 

9. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत. त्यांना वाचावं लागतं. 

ADVERTISEMENT

10. कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.

वाचा – शुभ रात्री संदेश मराठीतून

Marathi Motivational Thoughts | मराठी प्रेरणात्मक विचार

Marathi Motivational Thoughts

Marathi Motivational Thoughts

अनेकदा नकारात्मक विचार मनात येतात. पण त्यावर मात करायची असेल प्रेरणात्मक विचार (Motivational Suvichar In Marathi) नक्की वाचा. 

ADVERTISEMENT

1. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे. महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास, कोण आपल्यासोबत आहे.

2. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. 

3. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा.  मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील

4. दुःखाच्या  रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात. 

ADVERTISEMENT

5. सुखासाठी कधी  हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

6. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.

7. आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या. 

8. नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.

ADVERTISEMENT

9. हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. 

10. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात.

वाचा – Marathi Shayari For Sister

Inspirational Thoughts In Marathi | यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मराठी

Inspirational Thoughts In Marathi

Inspirational Thoughts In Marathi

ADVERTISEMENT

तुमच्या यशात सिंहाचा वाटा असतो तो तुमच्या मनातील प्रेरणादायी विचारांचा त्यामुळे प्रेरणादायी विचार (Inspirational Thoughts In Marathi) करणं आवश्यक आहे. 

1. मेहनत इतक्या शांततेने करा की, तुमचं यशच आवाज करेल .

2. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.

3. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता.

ADVERTISEMENT

4. गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.

5. जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की, आपल्या आईबाबांची ईच्छा पूर्ण करता येईल.

6. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही.

7. यशाचं परिमाण तुमच्या विचारांची उंची ठरवते

ADVERTISEMENT

8. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

9. भाग्यसुद्धा साहसी लोकांचीच साथ देतं.

10. यशांमध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा.

11. काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे.

ADVERTISEMENT

12. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.

13. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.

14. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.

15. यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे.

ADVERTISEMENT

16. संधी मिळत नाही ती मिळवावी लागते.

17. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागेमागे येईल.

18. यश म्हणजे अपयशापासून अपयशापर्यंतचा प्रवास आहे, उत्साह कमी न करता.

19. रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता.

ADVERTISEMENT

20. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, पण नाहीतर न करण्याचं कारण मिळेल.

21. काही लोकं यश मिळवण्याची स्वप्नं बघतात तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात.

22. यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करा.

23. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही.

ADVERTISEMENT

24. मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही, मी त्यासाठी काम केलं.

25. कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं, सत्यात नाही.

वाचा – प्रेमाचे कोट्स (Prem Quotes In Marathi)

Success Motivational Quotes In Marathi | यशासाठी प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये

Success Motivational Quotes In Marathi

Success Motivational Quotes In Marathi

ADVERTISEMENT

प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळते असं नाही. पण अपयशाचने हरून जाता कामा नये. यश हे मिळणारच आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. यश मिळविण्याच्या मार्गात काही प्रेरणात्मक कोट्स (Success Motivational Quotes In Marathi) तुम्हाला नक्कीच मदत करतील. 

1. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते 

2. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी 

3. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या 

ADVERTISEMENT

4. संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे – एपीजे अब्दुल कलाम 

5. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा  हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील

6. सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते 

7. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजा 

ADVERTISEMENT

8. न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं 

9. भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी 

10. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत. यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत

वाचा – bad time status In Marathi

ADVERTISEMENT

Life Motivational Quotes In Marathi | आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स

Life Motivational Quotes In Marathi

Life Motivational Quotes In Marathi

आयुष्यात जेव्हा कधी नैराश्य येते तेव्हा तेव्हा आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळावी असं वाटतं. त्यासाठी आयुष्याला प्रेरणा देणारे काही कोट्स (Life Motivational Quotes In Marathi). 

1. माणसाच्या आयुष्यातील संकटं ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे.

2. ध्येय साध्य करणे  कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. 

ADVERTISEMENT

3. नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते. 

4. ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही याला आयुष्य असं म्हणतात. 

5. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. 

6. मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत. 

ADVERTISEMENT

7. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

8. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे  होय.

9. आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही…म्हणून प्रयत्न करत राहा.

10. प्रयत्न सोडू नका, सुरूवात नेहमी कठीणच असते.

ADVERTISEMENT

Good Morning Message In Marathi

Motivational Good Morning Messages In Marathi | सकाळी पाठवायचे प्रेरणात्मक संदेश

Motivational Good Morning Messages In Marathi

Motivational Good Morning Messages In Marathi

कधी कधी सकाळी आलेले प्रेरणात्मक संदेश आपला दिवस अधिक उत्साही करतात. अशा संदेशांमुळे दिवसही चांगला जातो आणि मनात नकारात्मक विचार येत नाहीत.  

1. जिथे प्रयत्नांची उंची  मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा…शुभ सकाळ 

ADVERTISEMENT

2. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत 

3. हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे,  नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही – शुभ सकाळ

4. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो 

5. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो 

ADVERTISEMENT

6. कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा 

7. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही, आपला  दिवस आनंदात जावो – शुभ सकाळ

8. लोकं नावं ठेवतच राहणार , पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे 

9. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात

ADVERTISEMENT

10. सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरत नाही

You Might Like These:

पदवीधर झाल्याबद्दल अभिनंदन (Graduate Congratulations Messages In Marathi)

Merry Christmas Wishes In Marathi For Friends (मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा मित्रपरिवारासाठी)

ADVERTISEMENT

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

Katu Satya Vachan Marathi

Sangharsh Status In Marathi | संघर्ष स्टेटस मराठी

Self Confidence Quotes In Marathi | कुटुंबाचा आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

ADVERTISEMENT
22 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT